करमाळ्यातील एका गावात सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा पाहायला मिळाली.