निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षांनी आज संसदेपासून ते आयोगापर्यंत निषेध मोर्चा काढला आहे. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा बेशुद्ध पडल्या.