कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतलेला वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी जोर धरत असतानाच नागपूर महापालिकेने देखील तशाच प्रकारचा निर्णय घेऊन स्वातंत्र्यदिनालाच नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे.