नवीन कामगार संहितेमुळे 7 ते 15 लाख CTC असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. यामुळे तुमची एकूण सॅलरी बदलणार नसली तरी, हाती येणाऱ्या पगारात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, या बदलामुळे भविष्यकालीन सुरक्षा जसे की ग्रॅच्युइटी आणि पेन्शनचा पाया मजबूत होईल. कंपन्यांना सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल करणे अनिवार्य आहे.