जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यासपीठावर भारताने पाकिस्तानला चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळत आहे. सिंधू जल करारावर पाकिस्तानकडून खोटा प्रचार सुरू आहे. तर पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतोय, असंही भारताने यावेळी म्हटलंय. तर पाकिस्तान पीडित असल्याचे नाटकं करत असल्याचेही भारताकडून सांगण्यात आलंय.