indian courser : जगभरात दुर्मीळ मानला जाणारा इंडियन कोर्सरहा पक्षी भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळून आला आहे. हा शोध वन्यजीव छायाचित्रकार केशव कुंभलकर यांनी लावला.