अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं दुबईतील विमानांची उड्डाण बंद आहेत. परिणामी पुण्यातील आणखी चाळीस पर्यटक अडकून आहेत. दुबई प्रशासन सतर्क असून त्यांनी सर्वोतोपरी उपाययोजना राबवलेल्या आहेत.