अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील भारतीयांनी सुरक्षिततेची खात्री दिली आहे. सोलापूरचे तानाजी गोरड यांनी दुबईतील परिस्थिती सामान्य असल्याचे सांगितले.