नागपूरच्या वडधाम या गावात देशातील पहिलीच एआय अंगणवाडी नावारुपला आली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.