दिवाळीत चायना मेड आकाश कंदीलांना टक्कर देण्यासाठी कोकणातल्या मराठमोळ्या माणसांनी भारतातील आकाश कंदीलचा पहिला ब्रँड तयार केला आहे. शेखर सावंत यांनी गंध क्रिएशनच्या ट्रेडमार्क खाली आकाश कंदील तयार केले आहेत. इको फ्रेंडली, हॅण्डमेंड, फोल्डेबल असे हे आकर्षक आकाश कंदील आहेत.