इंडिगोच्या प्रवाशांना त्यांच्या विमानांना डिले असल्याचे वारंवार सांगितले जात आहे, मात्र विलंबाचे नेमके कारण किंवा अपेक्षित वेळेबद्दल कोणतीही ठोस माहिती व्यवस्थापनाकडून दिली जात नाही आहे.