पुण्यात जानेवारी महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी भोर ते सासवड मार्गावरील चिव्हेवाडी घाटात रस्त्याच्या कडेला जाळ्या बसविण्याचे कामं सुरू आहे. स्पर्धकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण घाट मार्गावर अशा प्रकारच्या जाळ्या बसविण्यात येत आहेत.