साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम चहा विक्रेत्यांच्या व्यवसायावरही होताना दिसत आहे. वाढत्या खर्चामुळे काही ठिकाणी चहाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.