गोंदिया जिल्ह्यात थंडीचा जोर काही कमी होताना दिसत नाहीय. जिल्ह्यात थंडी आपला कहर आणखी वाढवताना दिसत आहे.