जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. पोलिस कवायत मैदानावर योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम पार पडला. स्वतः पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमात मोठ्या संखेने सहभागी झाले.पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांनी स्वतः योग प्रात्यक्षिक करत कार्यक्रमात सहभाग नोंदविला.