"निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)" या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी सामुहिक योग प्रात्यक्षिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.