आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त गडचिरोलीमध्ये आज जवळपास 1 हजार पोलिसांनी योगा केला आहे. यामध्ये गडचिरोली पोलीस, एस आर पी एफ, सी आर पी एफ, नक्षलविरोधी पोलीस तुकड्या यांचा समावेश होता. जिल्हा पोलीस मुख्यालयात योगा दिवस साजरा करण्यात आला.