परभणी महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अक्षदा मंगल कार्यालय येथे परभणीचे संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे महानगरप्रमुख यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.