निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.