वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी नवीन आणि कठोर नियम लागू झाले आहेत. 72 तास आधी रद्द केल्यास 25% परतावा, 8 ते 72 तास आधी 50% परतावा मिळेल, तर 8 तासांपेक्षा कमी वेळेत कोणताही परतावा नाही. यात आरएसी सुविधा नाही, 400 किमी किमान अंतर असून विशिष्ट कोटा उपलब्ध आहे.