सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या दोन वर्षात जबरदस्त उसळी दिसून आली. दोन्ही धातुंनी लाखाचा टप्पा ओलांडला आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर दोन्ही धातुंची घोडदौड सुरू आहे. तर आता चीन मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. काय आहे रॉबर्ट कियोसाकीची यांची ती भविष्यवाणी?