मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 06 (क) मधून इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाली आहेत. समोरच्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतल्याने मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांचा बिनविरोध विजय झाला.