भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती, असं सांगितलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.