लाखो करदाते आयकर परताव्याच्या (ITR Refund) प्रतीक्षेत आहेत. ITR फाइल करूनही रिफंड न मिळाल्यास, उत्पन्नाची चुकीची माहिती, ई-व्हेरिफिकेशन न करणे किंवा बँक तपशील चुकीचे असणे ही प्रमुख कारणे असू शकतात. रिफंड मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स पोर्टलवर स्टेटस तपासा आणि आवश्यक दुरुस्त्या करा.