राज्यात प्रथमच म्हशीवर अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच वापर करून मुऱ्हा जातीच्या चार निरोगी रेडकांचा यशस्वी जन्म झालाय.