पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केळी बाजारामध्ये कचऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या जय भीम संघटनेने तो करता थेट बाजार समितीच्या गेट समोर टाकला आणि आंदोलन केलं.