बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरवात झालीय. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवारांनी सांगवी येथील ग्रामस्थांशी संवाद साधलाय.