नंदुरबारमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, अखिल भारतीय शेतमजूर युनियन आणि सीटूच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली.