आमचं आंदोलन चालूच राहील. आम्ही शस्त्र उचलणार नाही. आम्ही संविधान मानतो. कोर्टाला मानतो. धर्माच्या विरोधात आलं तर आम्ही कोर्टाला माणनार नाही. गरज पडलीच तर आम्ही शस्त्रही उचलू असे जैन धर्मगुरू म्हणाले.