जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.चित्रा वाघ म्हणतात, कबुतरांमुळे त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला. मग दारू आणि कोंबडी खाऊन कितीजण मृत्युमुखी पडलेत? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.