जैन मुनींनी दादर कबुतरखाना आणि लालबाग येथील नागरिकांना निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. एकजूट दाखवल्यास मंदिरांचे रक्षण होईल आणि सनातन बोर्ड लागेल. अन्यथा येत्या काळात मंदिरे आणि उपाश्रयं सुरक्षित राहणार नाहीत, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.