जळगाव रावेर तालुक्यातील सुदगाव येथे शेतामध्ये रानडुकरांसाठी लावलेल्या जाळीमध्ये बिबट्या अडकल्याची घटना घडली आहे. रात्रीपासून बिबट्या या जाळीत अडकल्यामुळे तसेच सकाळी उन्हामुळे डीहायड्रेशन झाल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.