अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागांत जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसात अमळनेर शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलं. नाल्यामुळे साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून वाहनधारकांचा प्रवास.