जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेचा फटका ही बसत आहे. केळीचे पीठ खराब होत चालले आहे. करपा रोग असे अनेक रोग केळीच्या पिकावर दिसून येत आहेत. दुसरीकडे आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम निर्यात थांबली. त्यामुळे बाजारपेठेत भावात मोठी घसरण होत चालली आहे.