जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात भारत गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांच्या रांगा. रिकामी सिलेंडर घेऊन नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून सिलेंडर मिळण्यासाठी रांगेत उभे आहेत. सिलेंडर बुकिंग केलेल्या नागरिकांना आज बोलवण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी एजन्सीचं कार्यालय बंद असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.