भुसावळमध्ये पाऊस पडण्यासाठी 'धोंडी' यात्रा संपन्न झाली. पारंपारिक कडुनिंबाच्या पालाचा पेहराव करून कार्यकर्त्यांनी करुणा जागवली.