जळगाव बोदवड येथे शहरात गेल्या 16 दिवसापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठल्याही उपाययोजना पाणीटंचाई बाबत केलेल्या नाहीत. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.