व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण बंद झाल्यामुळे केटरिंग चालकांना ऑर्डर रद्द कराव्या लागल्याने आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. जळगाव शहरामध्ये 200 पेक्षा जास्त केटरिंग व्यावसायिक असून व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्यांचा कॅटरिंग व्यवसाय ठप्प झाला आहे.