या चोरांनी मंदिरांमधून चांदीच्या पादुका, गणपतीची मूर्ती आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली. तर एका घरातून तीन ते चार हजार रुपयांची रोकड चोरली. या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्यात हे चार चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत