जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळत आहे.