जळगावच्या आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या १७ फूट उंच चिंतामणी बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात जल्लोषात आगमन झालं.