जळगाव शहरातील दहा पैकी 6 पंप पेट्रोल आणि डिझेल नसल्याने रात्रीच्या वेळी बंद असल्याची स्थिती कायम. उर्वरित 4 पंपावर पेट्रोलचा मुबलक साठा शिल्लक मात्र डिझेल साठा शिल्लक नसल्याचे फलक. पेट्रोल शिल्लक असूनही काही पेट्रोल पंप बंद.