जळगाव शहरात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा कायम. जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर कॅन घेऊन सकाळपासूनच ग्रामीण भागातले शेतकरी रांगेमध्ये थांबून. दुसरीकडे चार चाकी वाहनांच्या देखील पेट्रोल पंप बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.