जळगावच्या दहिगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले असून, परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.