पौष महिन्या निमित्त आज शनिवारच्या दिवशी शिरसाळा मारुती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी पहायला मिळली. सकाळपासून मंदिर परिसरात श्रीरामाचा गजर सुरू होता. राज्यभरातील श्रीराम भक्त शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी येत असतात आजही मोठ्या संख्येने भाविकांची मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे.