जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे सरी-वरंबा पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्र‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम तसेच ‘खेत बचाओ अभियान राबवण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वतः बीबीएफ यंत्राद्वारे पिक व खत पेरणी तसेच टोकण यंत्राद्वारे पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.