जळगावातील ममुराबाद नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कारमधून २९ लाख रुपये रोख, तीन किलो चांदी आणि आठ तोळे सोने जप्त केले