दुष्काळामुळे केळीला भाव मिळेनासा झाला आहे. यामुळे शेतकऱ्याने 5 एकर शेतात कटर फिरवला आहे. त्याने सर्व केळी जमीनदोस्त केली आहेत.