जळगावात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहक चुलीकडे वळले आहेत. यामुळे म्हशी व गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गवऱ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.