जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील हतनूर धरण प्रकल्पातून आज 2 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.